मुलाखत व कागदपत्रे तपासणी कार्यक्रम new

पदाचे नाव अनुक्रमांक दिनांक व वेळ स्थळ /ठिकाण
प्रभाग समन्वयक मुलाखत पात्र यादीनुसार अनुक्रमांक ०१ ते ४० दि ०६.०९.२०१९  रोजी सकाळी ०९.००  ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
संतोषी माता मंदिर, पत्रकार भवन शेजारी,
साक्री रोड, धुळे. ४२४००२
कार्या.न. ०२५६२-२४५३६४
मुलाखत पात्र यादीनुसार अनुक्रमांक ४१ ते ७९ दि ०९.०९.२०१९ रोजी सकाळी ०९.००  ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
     
प्रशासन सहाय्यक, प्रशासन व लेखा सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, शिपाई कागदपत्रे तपासणी करिता निवड व प्रतीक्षा यादीनुसार दि ०६.०९.२०१९  रोजी सकाळी ०९.००  ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

टीप : कागदपत्र तपासणी व मुलाखती साठी अर्जात भरलेली माहिती वय शैक्षणिक अर्हता, जातीचा दाखला, अनुभव प्रमाण पत्र, इ. मुळ कागदपत्रे व ३ संच सत्यप्रति सोबत येताना घेऊन यावे. मूळ कागदपत्रे नसणाऱ्या उमेदवारास भरतीप्रक्रियेत समाविष्ट केले जाणार नाही.

निकाल

प्रभाग समन्वयक मुलाखतीस पात्र यादी

प्रशासन व लेखा सहाय्यक निवड व प्रतीक्षा यादी

प्रशासन सहाय्यक निवड व प्रतीक्षा यादी

डाटा एन्ट्री ऑपरेटर निवड व प्रतीक्षा यादी

शिपाई निवड व प्रतीक्षा यादी