धुळे महानगरपालिका सार्वत्रीक निवडणूक २०१८ आचारसंहिता लागु केली असल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत दिनांक २४. ११.२०१८ रोजी घेण्यात येणारी लेखी परिक्षा स्थगित करण्यात येत आहे.